रुद्राक्ष माळ (0 mm) (१०८ + १ मेरुमणी)

 • 800

Author

Publication

-

Category

Language

-

Pages

-

Binding

-

Weight

-

Stock

Available

DESCRIPTION

पूर्वी भगवान शंकराने घोर तपश्चर्या केली. एके दिवशी त्यांचे मन क्षुब्ध झाले असता त्यांनी दोन नेत्र उघडले, त्यातून दोन जलबिंदू पृथ्वीवर पडले. त्यापासून रुद्राक्ष वृक्ष निर्माण झाला असे शिवपुराणातील कथा सांगते. शिवानेच भक्तांना रुद्राक्ष वाटले, म्हणून अशी शुभ-मंगलमय रुद्राक्षाची माळ सर्वकाळ शुभ फळ देणारी आहे. रुद्राक्षात प्रत्यक्ष शिव विद्यमान आहेत अशी भक्तांची श्रद्धा असते. शिवाच्या सर्व रुपांसाठी शिवास प्रिय असा रुद्राक्ष उपासनेसाठी उपयुक्त आहे. ही माळ पाच मुखी रुद्राक्षापासून बनवलेली आहे. माळ लहान आकाराच्या रुद्राक्षांची असल्याने केवळ गळ्यात धारण करण्यासाठी वापरतात.

 

Note: Product colour may slightly vary due to photographic lighting sources or your monitor settings. Products are not intended to diagnose, treat, cure, or prevent any disease or condition. We make no claim of supernatural effects.

Check if Cash On Delivery (COD) is available in your area.

(PUNE CITY ONLY)

Reviews

3.6  

0 Reviews

 • 5
  0
 • 4
  1
 • 3
  0
 • 2
  0
 • 1
  0
Updating Quantity Go To Cart