संपूर्ण महाभारत (८ खंड)

 • 6000 5400 ( 10% off )

Author

Publication

Category

Language

Marathi

Pages

8 Books

Binding

Paper back

Weight

5100 gram(s)

Stock

Available

DESCRIPTION

महर्षी वेद व्यासांनी सांगितलेले आणि श्री गणपतीने लिहून काढलेले महाभारत हे महाकाव्य सगळ्यांना माहीत आहे. त्यात वीरांची चरित्रे, वेदांचे ज्ञान, उपनिषदांचे सार, व्यवहारनीती, मनुष्य स्वभाव, राजनीती, शास्त्रनीती असे अनेक विषय मांडले आहेत. महाभारत हे विलक्षण मनोवेधक आहे. मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण त्यात असून आत्मज्ञान सोपे करून सांगितले आहे. पुत्र, स्त्री, भूमी, सत्ता, बल, सौदर्य, कामना, जातीभेद यामुळे मनुष्य उन्मत्त कसा होतो व अतिरेकाने त्याचा सर्वनाश कसा होतो हे त्यातून उमजते. कौरव आणि पांडव यांच्या आधीपासून राज्याची स्थिती कशी होती ती यात दिली आहे. मूळ १ लाख संस्कृत श्लोक असलेल्या महाभारताचा हा मराठी अनुवाद. कौरव आणि पांडव या सर्वांचे यात अत्यंत विस्तृतपणे वर्णन केले आहे. प्रत्येकाच्या घरात असावा असा हा ८ खंडातील भव्य ग्रंथ.

Check if Cash On Delivery (COD) is available in your area.

(PUNE CITY ONLY)

Reviews

3.5  

0 Reviews

 • 5
  0
 • 4
  1
 • 3
  0
 • 2
  0
 • 1
  0
Updating Quantity Go To Cart